'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.
Sa 01.06.2024
409 episodes
वनराई ची वाणी Vanarai Chi Vani
भारतातील प्रथम असा बहुभाषिक निसर्ग आणि वन्यजीव संरक्षण पॉडकास्ट. आपल्यासाठी घेऊन येत आहे वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भातील अलीकडील बातम्या, घटना, नवीनतम वैज्ञानिक संशोधन आणि सरकारी धोरणे, आश्चर्यकारक व्यक्तिमत्त्वांचे किस्से आणि रोमांचकारक आरण्यकथा.